नियम व अटी

नोंदणी फॉर्म भरन्यापुर्वी खालील नियम व अटी वाचणे आवश्यक आहे.

Telijagat.com वर नाव नोंदविण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी आकारली जात नाही. जर आपणास स्थळांची इत्यंभूत माहित हवी असल्यास फी भरणे गरजेचे आहे.

वेबसाईवर उपलब्ध ऑनलाइन फॉर्म भरावा अथवा 7722080219 ya WhatsApp नं. वर फोटो व बायोडाटासह पाठवावा अथवा telijagat.com च्या ऑफीसवर प्रत्यक्ष येऊन अथवा email द्वारे telijagat@gmail.com येथे पाठवावा.

फॉर्म मिळाल्या नंतर अथवा ऑनलाईन भरल्या नंतर साधारणपणे २४ तासानंतर माहितीची सत्यता पडताळून वेबसाईटवर प्रकाशित केला जातो.​

जर आपण तेलीजगत चे मोफत नोंदणीकृत सदस्य असाल तर आपणास फक्त जरुरीपुर्ती माहिती पहावयास मिळते. जर आपण तेलीजगत चे मूल्यवान सदस्य असाल तर त्या ग्रुप च्या नियमाप्रमाणे आपणास उमेदवाराची सर्व माहिती उपलब्ध होते

सर्व उमेदवारांची माहिती हि तेलीजगत च्या संकेत स्थळावरच उपलब्ध आहे. इतर कोणत्याही स्वरुपात माहिती उपलब्ध होणार नाही. 

सर्व उमेदवारांची माहिती हि तेलीजगत च्या संकेत स्थळावरच उपलब्ध आहे. इतर कोणत्याही स्वरुपात माहिती उपलब्ध होणार नाही.

वेबसाईटवर Edit/Delete चा वापर करून आपण फोटो बदलु शकता अथवा इतर काही आपल्या स्वतःच्या माहितीत बदल करू शकता अथवा प्रोफाईल काढून टाकू शकता.

Telijagat.com वरील माहीतीचा कोणीही गैरवापर करता कामा नये. तसे आढळल्यास  संबंधित सभासदांचे सभासत्व त्वरीत रद्द करण्यात येईल व कायदेशीर कारवाई केली जाईल.

नांव नोंदणी नंतर विवाह जमेलच किंवा अमुक दिवसात विवाह जमेल याची खात्री किंवा हमी Telijagat.com देऊ शकत नाही.