नमस्कार,
समाजसेवेची आवड आणि समाजा प्रती आपल्या कर्तव्याच्या जाणीवेतून तेलीजगत डॉट कॉम या आधुनिक वधु वर सूचक संकेत स्थळाची सुरवात करीत आहोत. आजच्या आधुनिक परंतु तितक्याच धावपळीच्या जीवन रहाटीत हा आमचा प्रयत्न ! वधु वरांसाठी योग्य जोडीदार मिळवून देण्यासाठी नक्कीच यशस्वी होईल या विश्वासावर आपल्या सहकार्याच्या प्रतीक्षेत…

श्री.अशोक डोळसे सर


कलाशिक्षक व शिल्पकार
संस्थापक - तेलीजगत डॉट कॉम
संस्थापक अध्यक्ष – श्री कला प्रतिष्ठान
मा.संपादक – श्री संताजी सेवा
मा. अध्यक्ष – महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कला अभियान, अहमदनगर
संचालक – श्री संताजी नागरी सहकारी पतसंस्था जिल्हा अध्यक्ष - महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कला शिक्षक संघ, अहमदनगर

संस्थापक संचालक

सातत्य, नाविन्य व आधुनिकतेची जोड हेच आमचे ध्येय ! 

सौ. हर्षदा डोळसे,

संचालिका

ज्ञान दानाचे काम करतांनाच तेली समाजातील नव वधु वरांना त्यांच्या क्षेत्रातील, मनासारखा जोडीदार मिळावा, त्यांचा संसार सुखासमाधानाने बहरावा या साठी केलेला हा आमचा प्रयत्न. आपण तेलीजगत.कॉम या वेबसाईट चा नक्कीच लाभ घ्याल याची मला खात्री आहे

संचालिका
तेलीजगत डॉट कॉम
कलाश्री आर्ट अकॅडमी
अशोका आर्ट गॅलरी
अध्यक्ष
कलाश्री बचत गट

कु. शुभदा डोळसे

CEO

आपला व्यवसाय सांभाळून समाजाप्रती आपल्या कर्तव्य भावनेतून तेली जगत डॉट कॉम चे कार्य करताना मनस्वी आनंद होतो. माझ्यासारख्या समवयस्क मित्र मैत्रिणींसाठी त्यांचा स्वत:चा  जीवनसाथीदार  निवडण्याच्या प्रक्रियेत केलेला हा माझा छोटासा प्रयत्न. आपल्या सहकार्याच्या अपेक्षेत…

फॅशन डिझायनर
कार्यकारी संचालिका तेलीजगत डॉट कॉम